OUR COMMON FAQS
Frequently Asked Questions
क्लोरीवेट काय आहे ?
क्लोरीवेट असे लिक्विड आहे ज्याचे काही थेंब अशुद्ध पाण्याला शुद्ध करतात.
सुरक्षित पिण्याच्या पाण्याकरीता खात्रीशीर उपाय आहे का ?
हो, क्लोरीवेट, जे क्लोरीन युक्त आहे. क्लोरीन जे पाणी शुद्धीकरणास मदत करते.
क्लोरीवेट वापरायचे कसे ?
दहा लिटर पिण्याच्या पाण्यात ३ ते ५ थेंब क्लोरीवेट टाका व अर्ध्या तासानंतर तुम्ही ते पाणी पिण्याकरिता वापरू शकता.
क्लोरीवेट वापरणे सुरक्षित आहे का ?
हो. क्लोरीवेट वापरणे अगदी सुरक्षित आहे. विश्वासार्ह आहे.
क्लोरीवेटने पाण्याला दुर्गंधी येते का ? पिण्याच्या पाण्याची चव बदलते का ?
क्लोरीवेटने पाण्याला जरीही दुर्गंधी येत नाही तसेच पिण्याच्या पाण्याची चवही बदलत नाही.
क्लोरीवेट सर्वत्र उपलब्ध आहे का ?
हो. मुंबईसह अगदी खेड्यागावातील ग्रामपंचायत तसेच मेडिकल स्टोअर्समध्ये
क्लोरीवेट उपलब्ध आहे. क्लोरीवेट २५ मि.लि., ५० मि.लि., १०० मि.लि., ५०० मि.लि., १ लिटर, १० लिटरच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे.
क्लोरीवेट उपलब्ध आहे. क्लोरीवेट २५ मि.लि., ५० मि.लि., १०० मि.लि., ५०० मि.लि., १ लिटर, १० लिटरच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे.
क्लोरीवेट वापरणे महाग तर नाही ना ?
नाही. अतिशय कमी खर्ची खात्रीशीर उपाय आहे क्लोरीवेट.
खरोखर इतके खात्रीशीर आहे क्लोरीवेट ?
क्लोरीवेट दूषित पाण्यामुळे होणाऱ्या डायरीया, डिसेंट्री, गॅस्ट्रो, कॉलरा आणि टायफॉईडसारख्या रोगांपासून आपले तसेच आपल्या कुटुंबाचे रक्षण करते.
विश्वास: मी नक्की क्लोरीवेट वापरणार.
हो. नक्की क्लोरीवेट वापरा.
तुमचे आरोग्य, हेच आमचे ध्येय
तुमचे आरोग्य, हेच आमचे ध्येय

