Pimpri-Chinchwad Water pollution
पिण्याच्या पाण्यात अळ्या; पिंपरी शहरातील अनेक भागांत दूषित पाणीपुरवठा; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ | नळातून येणाऱ्या पाण्यात जिवंत अळ्या आढळल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पिंपरी : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संत तुकाराम नगर, लांडगेवाडी, फुलेनगर, आकुर्डी, चिंचवड आणि कुदळवाडी परिसरातील पिण्याच्या…




